नीरज चोप्राने फायनलमध्ये 89.45 मीटरचा बेस्ट थ्रो करत रौप्यपदक पटकावले.

फेरीमध्ये ‘ब’ गटातून पहिल्याच प्रयत्नात नीरज चोप्राने 89.34 मीटर भालाफेक करीत थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. तोच दरारा आणि तोच जोश कायम ठेवत नीरज चोप्राने फायनलमध्ये 89.45 मीटरचा बेस्ट थ्रो करत रौप्यपदक पटकावले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं 92.97 मीटरचा थ्रो करत सुवर्णपदकावर नाव कोरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button