
क्यूआर कोड बसवल्यानंतर कचरा स्कॅन करण्यासाठी तितकीशी यंत्रणा नसल्याने चिपळूण नगर परिषदेकडेकचरा स्कॅनचा क्यूआरकोड ठरणार कुचकामी
_दररोज कचर्याचे संकलन होते की नाही, नागरिकांनी त्यांचे वर्गीकरण करून देतात की नाही याचा शोध घेण्यासाठी शहरातील इमारती व नागरिकांच्या डस्टबीनवर शासन नियुक्त एजन्सी क्यूआरकोड लावत आहे. गेल्या सव्वा महिन्यात ३५ टक्के काम पूर्ण झाले असून सध्या हे काम गोवळकोट परिसरात सुरू आहे. मात्र क्यूआर कोड बसवल्यानंतर कचरा स्कॅन करण्यासाठी तितकीशी यंत्रणा नगर परिषदेकडे नसल्याने हे क्यूआरकोड कुचकामी ठरण्याची शक्यता आहे. www.konkantoday.com