
चिपळूण आगार घटक श्रेणीत राज्यात दुसरे
प्रवासी वाहतुकीचे केंद्र असलेल्या चिपळूण आगाराने मे महिन्यात केलेल्या कामगिरीतून अ श्रेणी बरोबरच सर्वाधिक गुणांची कमाई करून संपूर्ण राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. घटक श्रेणी प्राप्त करण्यासाठी दर महिन्यास प्रत्येक आगाराला त्याच्या कारभारासंदर्भात विशेष अशी नियमावली तयार केली जाते. त्यास अनुसरून गुण दिले गेले असून आगाराने मे महिन्यात सर्वाधिक कामगिरी केली आहे.www.konkantoday.com