धूपप्रतिबंधक बंधार्याविना दापोलीत नुकसान
दापोली तालुक्यातील अनेक समुद्र किनारे अजूनही धूपप्रतिबंधक बंधार्याविना असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे पावसाळ्यात समुद्राल मोठे उधाण येवून पाणी लगत असणार्या शेतीत घुसून नुकसान होणार होते.समुद्राच्या पाण्यामुळे शेती नापिक देखील होते. मुरूड समुद्र निकार्यावरही उधाणाचा तडाखा बसत आहे. पाणी बागातींमध्ये शिरून नुकसान होत आहे. मागील काही वर्षापासून धूपप्रतिप्रबंधक बंधार्याची मागणी होत आहे.www.konkantoday.com