सुपरस्फाट वंदे भारत एक्सप्रेसच्याही गणेशोत्सचवातील फेर्या हाऊफुल्ल झाल्याने यंदाही चाकरमान्यांचा हिरमोड
कोकण मार्गावरून धावणार्या नियमित गाड्यंसह आतापर्यंत जाहीर केलेल्या २७८ फेर्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने गणेशभक्त प्रतीक्षा यादीवरच आहेत. महागड्या तिकिटांच्या सुपरस्फाट वंदे भारत एक्सप्रेसच्याही गणेशोत्सचवातील फेर्या हाऊफुल्ल झाल्याने यंदाही चाकरमान्यांचा हिरमोड झाला आहे. महागड्या तिकिटांसाठी चाकरमान्यांची एक्सप्रेसला सर्वाधिक पसंती मिळत आहे.भारत एक्स्प्रेसला कोकणवासियांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिट महागडे असूनही प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने सर्वच फेर्या हाऊसफुल्ल आहेत. वंदे भारत एक्सप्रेसचे आरक्षण काही मिनिटातच फुल्ल झाल्यने हाती प्रतीक्षा यादीवरील तिकिटे पडत आहेत.वंदे भारत एक्सप्रेसला अतिरिक्त डबे जोडण्याची मागणीही कोकण विकास समितीसह प्रवाशी संघटनांकडून करण्यात येत आहे. www.konkantoday.com