
उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची समन्वय बैठक रत्नागिरीत पार पडली
रत्नागिरी येथे राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री व शिवसेना उपनेते मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची समन्वय बैठक आज पार पडली. बैठकीस आ.शेखर निकम, आ. योगेश निकम, मा.आ.प्रमोद जठार, शिवसेना उपनेते व समन्वयक माजी आमदार सदानंद चव्हाण, राजेश सावंत, शशिकांत चव्हाण, बाबाजी जाधव, सुरेश मयेकर तसेच अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com