निवळी गणपतीपुळे रोडवर पानमसाला व सुगंधीत वस्तूंची वाहतूक करणार्‍या आरोपीविरूद्ध कारवाई करून ८ लाखांचा माल जप्त


गणपतीपुळे रोडवर निवळी ते गणपतीपुळे मार्गावर हॉटेल रानवारा जवळ आरोपी शिवाजी अनंत चव्हाण (रा. फणसोप) हा आपल्या गाडीमधून आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंध असलेल्या पानमसाला व सुगंधीत तंबाखू असे बेलोरे पिकअप गाडीमधून वाहतूक करीत असताना मिळून आला. त्याचेकडुन पोलिसांनी तंबाखूच्या गोणी व केशरयुक्त पानमसाला आदी गोणी असा माल तसेच ७ लाख रुपये किंमतीची बेलोरे वाहन ताब्यात घेवून जप्त केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button