१९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये आजपासून दरवाढ

ऑगस्टचा पहिला दिवस दरवाढीचा ठरला आहे. एनडीएसरकारने पहिल्या अर्थसंकल्पानंतर सर्वसामान्य नागरिकांना सिलेंडरच्या किमती वाढवून मोठा धक्का दिला आहे. आज १ ऑगस्टपासून संपूर्ण देशात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आला आहे.ऑइल मार्केटिंग पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल ८.५० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. तर मुंबईत ७ रुपयांनी दरवाढ झाली आहे. ही दर वाढ केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button