
झी मराठीवरील भाग्यलक्ष्मी या मालिकेतील अभिनेते सतीश जोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
झी मराठीवरील भाग्यलक्ष्मी या मालिकेतील अभिनेते सतीश जोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या या कलाकाराने स्टेजवरुनच शेवटची एक्झिट घेतली. त्यांनी मध्यांदिन ब्राह्मण सभा येथे गिरगाव रंगभूमी वर एक छोटा प्रवेश सादर केलात्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. तात्काळा त्यांना हरकिसन दास हॉस्पिटलला आणले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचनाक जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.www.konkantoday.com