
परशुराम घाटात रस्त्याला तडे, शिवसेना ठाकरे गटाचे सत्यनारायण पूजेचे अनोखे आंदोलन
गोवा महामार्गावरील सतत होणार्या घटनांबाबत शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून मंगळवारी माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी परशुराम घाटात रस्त्यावर तडा गेलेल्या ठिकाणी अनोखे आंदोलन केले. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सत्यनारायणाची पूजा करीत निषेध नोंदविला.www.konkantoday.com