रत्नागिरीच्या आकांक्षा कदम हिची सुवर्ण कामगिरी
चेंबूर जिमखानाच्या वतीने आयोजित केलेल्या व उत्कष फायनास बँक पुर्स्स्कुत तिसऱ्या राज्य मानांकन कॅ रम स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी महिला गटाचे विजेतेपद मिळवत रत्नागिरीच्या आकांक्षा कदम हिने सुवर्ण कामिगरी केली आहे.आकांक्षा कदम हिला तिचे मामा व शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री संदीप देवरुखकर महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सिचव श्री अरुण केदार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.