महामार्ग ठेकेदार कंपनीने केलेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे संगमेश्वर तालुका तब्बल 18 तास अंधारात, शास्त्री पूल येथे भूमिगत टाकलेल्या केबलमध्ये बिघाड
मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीने केलेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे संगमेश्वर तालुका अंधारात राहण्याचे वेळ आली ठेकेदार कंपनीने शास्त्री पूल येथे भूमिगत टाकलेल्या केबलमध्ये बिघाड झाला ३३ केवी आरवली – संगमेश्वर लाईनची केबल शस्त्री पुल येथे शॉर्ट झाली आहे. महामार्ग ठेकेदार कंपनीने भूमिगत टाकलेल्या वायर मध्ये काही दिवसात झालेल्या बिघाडामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे