मनसे 225 ते 250 जागा लढणार-मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे

यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक साठी रणशिंग फुंकलं. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळी मनसे नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतलाहा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मनसे 225 ते 250 जागा लढणार आहे. यावेळेला मनसेचे पदाधिकारी काहीही करुन सत्तेत बसवणारच, हे घडणार आहे, असा शब्द राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला. ते मुंबईत बोलत होते.आपण सर्व्हे करतोय पक्षातील काही लोकं पाठवून. पहिला सर्व्हे झाला,तुमच्या मतदारसंघात ते लोक येऊन गेलेत. आता पुढे ते लोक येऊन तुम्हाला भेटतील, तुमच्या इथली परिस्थिती त्यांना सांगा. निवडून येण्याची परिस्थिती असेल त्यालाच तिकीट मिळेल. कोणालाही तिकीट दिले जाणार नाही, पैसे काढणाऱ्यांना तिकीट नाही. जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष यांनी माहिती प्रामाणिकपणे द्या, दिलेली माहिती चेक केली जाईल, असं राज ठाकरे म्हण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button