इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल, आता किती टक्के कर लागणार?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. यात नव्या कर प्रणालीत दोन मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. स्टँडर्ड डिडक्शन मर्यादा ५० हजारांहून ७५ हजारांपर्यंत वाढवण्यात आलीय.तर ३ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे. फॅमिली पेन्शन – पेन्शनर्ससाठी ५५ वरुन २५ हजार करण्यात आलं आहे. पर्सनल इन्कम टॅक्सबाबत निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केलीय. त्यांनी भाषणात नव्या कर प्रणालीसाठी सॅलरीड क्लासला दिलासा दिला. स्टँडर्ड डिडक्शन ५० हजारांवरून ७५ हजार रुपयांपर्यंत वाढवलं आहेनव्या कर प्रणालीत स्लॅबमध्ये बदलनव्या कर प्रणालीत सॅलरीड क्लासचे १७ हजार ५०० रुपये वाचतील. नव्या कर प्रणालीत कमीत कमी स्लॅब अडीच लाखांवरून ३ लाखांपर्यंत वाढवला. तर ३-७ लाख रुपयांच्या स्लॅबवर ५ टक्के कर, ७-१० लाख रुपयांच्या स्लॅबवर १० टक्के कर, १० ते १२० लाख रुपयांवर १५ टक्के कर, १२-१५ लाखा रुपयांच्या स्लॅबवर २० टक्के कर, नव्या कर व्यवस्थेत १५ लाखांपेक्षा अधिक स्लॅबवर ३० टक्के कर लागू असेल.नव्या कर प्रणालीत टॅक्स स्लॅब०-३ – टॅक्स नाही३-७ – ५ टक्के७ ते १० – १०१०-१२- १२१५- १५ क्के१५ च्या वर – ३० टक्केस्टॉक मार्केटमधून इनकम होणाऱ्यांसाठी वेगळा टॅक्स भरावा लागणार त्यावरील कर वाढवण्यात आला आहे. कॅपिटल गेन टॅक्स २ टक्क्यावरून १२.५ टक्के करण्यात आला. एक वर्षापेक्षा जास्त एसेट लाँग टर्म कॅपिटल गेन्समध्ये असेल. तर एसटीसीजी २० टक्के असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button