
रत्नागिरीचे पालकमंत्री यांचे मोठे बंधू उद्योजककिरण सामंत यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना ऊत
निवडणुकीचा राजकीय धुरळा उडण्यास सुरुवात झाली असतानाच रायगड व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांनी आज दुपारी मुंबई येथे विरोधी पक्ष नेते तथा कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची अचानक भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला ऊत आला आहे.
भैय्या सामंत यांची ही भेट राजकीय होती की वैयक्तिक स्वरूपात होती है आता कळले नसले तरी या भेटीमुळे सर्वत्र चर्चा होत आहे
www.konkantoday.com