Expansion joints चे काँक्ट्रिट निघाले असल्यामुळे जगबुडी RHS side ब्रिज traffic साठी बंद , दुरुस्तीला तीन-चार दिवस, तहसीलदारांची माहिती
_Expansion joints चे काँक्ट्रिट निघाले असल्यामुळे जगबुडी RHS side ब्रिज traffic साठी बंद केला आहे …३/४ दिवसामध्ये rapid hardening cement वापरुन दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे . traffic LHS साइड वरुण सुरळीत सुरु आहे.NHAI चे अधिकारी यांना visit करण्याबाबत कळवले आहे अशी माहिती खेड तहसीलदारांनी दिली आहे