हातीस येथील पीर बाबर शेख बाबांच्या दर्ग्यात पुराचे पाणी
रत्नागिरी : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, पुराचे पाणी शहराजवळील हातीस येथील पीर बाबर शेख बाबांच्या दर्ग्यात पुराचे पाणी घुसले आहे. हातीस गावातील ग्रामस्थ सतर्क असल्याने कोणत्याही प्रकारची हानी झालेली नसल्याचे सांगण्यात आले.