गाढवांना मोकाट सोडल्यास आता मालकावर होणारं गून्हा दाखल

चिपळूण शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांबरोबरच मोकाट गाढवांचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात चिपळूण नगर पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी कडक पावले उचलली आहेत. यापुढे गाढवांना मोकाट सोडल्यास मालकाला पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. तर गाढवांमुळे अपघात झाल्यास मालकावर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही मुख्याधिकार्‍यांनी शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत गाढव मालकांना दिला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button