सततच्या पावसामुळे शुक्रवारी करूळ घाटात मोठी दरड रस्त्यावर कोसळली
गेले काही दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे शुक्रवारी करूळ घाटात मोठी दरड रस्त्यावर कोसळली. त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला आहे. डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर पडल्याने नव्याने बांधलेले संरक्षक कठडे तुटले आहेत.