
छत्तीसगड येथिल जोडप्याने आपल्या जुळ्या मुलांची नावं कोरोना आणि कोविड ठेवली
काेण कधी काय करील याचा भरवसा नाही
छत्तीसगड येथे एका जोडप्याने आपल्या जुळ्या मुलांची नावं कोरोना आणि कोविड असं ठेवल्याचं वृत्त आहे.छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे डॉ. भीमराव आंबेडकर रुग्णालयात 26 आणि 27 मार्च दरम्यानच्या रात्री प्रीती वर्मा नावाच्या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला.त्यानंतर या जुळ्या मुलांपैकी मुलाचं नाव कोविड तर मुलीचं नाव कोरोना ठेवण्यात आलं.
www.konkantoday.com




