पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी पाली बस स्थानकाचे लोकार्पण रत्नागिरी, दि.18 (जिमाका) : पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्या शुक्रवार दि. 19 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पाली बसस्थानकाचे लोकार्पण होणार आहे.

याप्रसंगी खासदार सुनिल तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार भास्कर जाधव, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार शेखर निकम, आमदार डॉ. राजन साळवी, आमदार योगेश कदम, सिंधुरत्न योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदी उपस्थित असणार आहेत.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button