आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरीतील मारुती मंदिर ते प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठोबा मंदिर या दरम्याने वारीचे आयोजन
आषाढी एकादशीनिमित्त आज (१७ जुलै) रत्नागिरीतील मारुती मंदिर ते प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठोबा मंदिर या दरम्याने वारीचे आयोजन केले होते. यात रत्नागिरीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठोबा मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती