
खेडमध्ये पुराचा धोका जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले असून
खेड मध्ये पावसाचा जोर वाढला आहे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे
नारिंगी नदीचे पाणी रस्त्यावर आले आहे
सतत मुसळधार पावसामुळे पाणी भरल्याने
खेड दापोली मार्ग बंद झाला आहे
जगबुडी नदी ची पातळी ७ मीटर धोका पातळी ओलांडून 10.50 मीटर इतकी झाली आहेखेड मधील बोरघर आदिवासी पाड्याला पुराचा फटका बसला असून
१४ कुटुंबातील नागरिकांचे ग्रा प ने सुरक्षित रित्या हलवले आहे प्रशासन सज्ज असून नागरिकांना ही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे