मैलकुली पदे अनेक वर्षात भरली जात नसल्याने रस्त्यांची देखभाल, दुरूस्ती वार्‍यावर

शासनाकडून पूर्वी रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी मैलकुली हे पद भरले जायचे, मात्र ही भरती गेली अनेक वर्षात न झाल्याने रस्त्यांची देखभाल दुरूस्ती खाजगी ठेकेदारांकडून करून घेतली जाते. यामुळे रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असून खाजगीकरणामुळे जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांची देखभाल दुरूस्ती करून खाजगी ठेकेदार शासनाची करोडो रुपयांची लूट करीत असल्याचे चित्र आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button