
रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयआता रत्नागिरी शहरात होणार
रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा शासकीय रुग्णालय, मनोरुग्णालयआणि महिला रुग्णालय एकत्र जोडून तिथे सुरु करण्यात येणारअसल्याची माहिती नामदार उदय सामंत यांनी दिली त्यासाठी निकषांचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आलाअसल्याचे त्याने स्पष्ट केले यापूर्वी कापडगाव येथे हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार होता वैद्यकीयमहाविद्यालयाची प्रक्रिया मोठी असते. ती पूर्ण करणे
सोपे नाही. त्यासाठी सुमारे ४६० कोटीचा आवश्यकता आहे.दापोलीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्या बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीआश्वासन दिलेले नाही. तशी मागणी तेथील आमदार योगेशकदम यांनी केली होती; परंतु शासकीय रुग्णालयाजवळच
वैद्यकीय महाविद्यालय सुरु करता येत असल्यामुळेतांत्रिकदृष्ट्या तिथे होऊ शकणार नाही. याबाबत आमदार कदम यांचीआम्ही समजूत काढू असेही सामंत यांनी सांगितले सामंत यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत आज जाहीर केलेल्या निर्णयामुळे वैद्यकीयमहाविद्यालयाच्या जागेच्या वादावर आता पडदा पडला आहे
www.konkantoday.com