विधान परिषद निवडणुक 2024
* महायुतीचे उमेदवार 9 उमेदवार विजयी..!
महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी..!!*भाजपा* – 5पंकजा मुंडे – २६ (विजयी)परिणय फुके – २६ (विजयी)योगेश टिळेकर – २६ (विजयी)अमित गोरखे – २६ (विजयी)सदाभाऊ खोत – 23 (दुसरया पसंती क्रमांकाने विजयी..)*
शिवसेना* – 2 उमेदवार विजयीभावना गवळी – २४ (विजयी)कृपाल तुमाने – २५ (विजयी)*राष्ट्रवादी अजित पवार गट* -2 उमेदवार विजयीराजेश विटेकर – २३ (विजयी)शिवाजीरावर गर्जे – २४ (विजयी)
महाविकास आघाडीचे उमेदवार*काँग्रेस* – 1 उमेदवार विजयीप्रज्ञा सातव – २५ (विजयी)
शिवसेना उद्धव ठाकरे गट – 1 उमेदवार विजयीमिलिंद नार्वेकर – २२ (दुसरया पसंती क्रमांकाने विजयी..)राष्ट्रवादी शरद पवार गट समर्थित जयंत पाटील(शेकाप) – १२ पराभूत..