
महावितरणचे गुहागरातील ग्राहकांकडून २ कोटी रुपये थकले
गुहागर तालुक्यात एकूण १ कोटी ९४ लाख रुपयांची वीजबील थकबाकी असून यामध्ये घरगुती व वाणिज्य ग्राहकांची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी तीव्र मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती, महावितरण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश गलांडे यांनी दिली.
www.konkantoday.com