
खेम धरणात बुडालेल्या 19 वर्षीय कल्पेश बटावळे याचा मृतदेह सापडला
_खेम धरणात बुडालेल्या 19 वर्षीय कल्पेश बटावळे याचा मृतदेह शोधण्यात एन डी आर एफ टीमला यश आले आहे कल्पेश हा रविवारी बुडाला होता मात्र कालपर्यंत त्याच्या मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरू होता त्याला यश न मिळाल्याने आज त्यासाठी एन डी आर एफ ची टीम मागवण्यात आली या मुलाचा मृतदेह NDRF च्या टीम ने शोधला हा मृतदेह आता पुढील कार्यवाहीसाठी रूग्णालयात पाठविण्यात येत असल्याची माहिती दापोली प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी माध्यमांना दिली*.