
राज्य सहकारी बँकेने सामाजिक भावनेतून राज्यातील सर्व सहकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सामाजिक भावनेतून राज्यातील सर्व सहकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com