मूर गावात असलेल्या कोकण तडका हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू

राजापूर तालुक्यातील मूर गावात असलेल्या कोकण तडका या बार आणि रेस्टॉरंटमध्ये कार्यरत असलेल्या दीपक दामोदर सुतार राहणार मूर- सुतारवाडी (वय वर्ष 42) या कर्मचाऱ्याचे विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली.सदर घटना मूर येथील कोकण तडका या बार आणि रेस्टोरंट असलेल्या हॉटेलमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.सदर घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी त्या तरुणाला ग्रामस्थांच्या मदतीने रायपाटण ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आलेअसता डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button