हिंदू समाज मोर्चे करांचे रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू, आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी

* _एमआयडीसी परिसरात झालेल्या गोहत्या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करावे याच मागणीसाठी आज हिंदू समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला त्यात अनेक संघटनेचे लोक सहभागी झाले होते मात्र मोर्चा नंतर आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहेजिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर आंदोलक घोषणा देत असून देत असून आरोपीला न्यायालयासमोर नेल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाही असे सांगत आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जयस्तंभ ते मारुती मंदिर या मुख्य रस्त्यावरील जेल नाका येथे रास्तारोको करुन आपल्या प्रश्‍नासाठी सकल हिंदु समाज बांधव आंदोलन करण्यास सज्ज झाले आहेत. जो पर्यंत न्याय मिळत नाही आंदोलन सुरुच ठेवणार असा निर्धार करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button