कशेडी बोगद्यातील दुसरी मार्गिका लवकरच खुली होणार असल्याने चाकरमान्यांना फायदा होणार

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीमुळे वाहनचालकांचा प्रवास वेगवान अन आरामदारी झाला आहे. आता कशेडी बोगद्यातील दुसरी मार्गिका ऑगस्ट अखेरीस खुली करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग खाते व ठेकेधारक कंपनीने अंतर्गत कामांना गती दिली आहे. ऑगस्ट अखेरीस बोगद्यातील दुहेरी मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर चाकरमान्यांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button