
कोकणातील फळांचा फलोत्पादन योजनेत समावेश व्हावा -जयवंत विचारे
महाराष्ट्र शासनाच्या आशियाई विकास बँक अर्थ सहाय्य योजनेत दहा फलोत्पादन पिके निवडण्यात आली आहेत. त्यात कोकणातील आंबा, काजू, नारळ, कोकम, फणस या पिकांचा समावेश व्हावा अशी मागणी रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचे (आरकेपी) अध्यक्ष जयवंत विचारे यांनी केली आहे.
www.konkantoday.com