खेडच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची बदली रायगडला
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात माजी मंत्री व आमदार रामदासभाई कदम यांनी खेडच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याविरोधात जोरदार आवाज उठविला होता त्यावेळी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची बदली करण्याचे आश्वासन सभागृहात दिले होते पत्की यांची बदली करू नये म्हणून खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस व नवनिर्माण सेना यानी आवाज उठविला होता मात्र आता सुवर्णा पत्की यांची बदली रायगड येथे झाली आहे
www.konkantoday.com