
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी आरोग्य अधिकाऱ्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आहे एका महिला डॉक्टरने याबाबत येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेले तीन महिने त्या डॉक्टरने अश्लील मेसेज पाठवून हैराण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली आहे.
www.konkantoday.com