
खेड नगरपालिकेकडून धोकादायक जाहीर केलली खेड येथील इमारत पत्त्याप्रमाणे कोसळली
* खेड नगरपालिकेकडून धोकादायक जाहीर केल्याने जीवित हानी टळली* *खेड :* शहरातील महाड नाका येथील हमदुले चाळ काल (२५ जून) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोसळली.खेड नगरपालिकेने मे महिन्यातच ही इमारत धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे इमारत आधीच रिकामी करण्यात आली होती. खेड पालिकेने वेळीच दक्षता घेतल्याने जीवित हानी टळली