रविवारी आंबोलीत धबधब्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे पर्यटकांची निराशा
गेल्या आठवडाभर मुसळधार कोसळल्यानंतर आंबोलीमध्ये पावसाने पुन्हा एकदा दांडी मारली आहे. त्यामुळे काहीसे प्रवाहित झालेल्या धबधब्यांचे प्रवाह कमी झाल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम रविवारी पर्यटनावर दिसून आला.रविवारी धबधब्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे पर्यटकांची निराशा झाली.www.konkantoday.com