मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान पत्रकारांना घेऊन जाणारी बोट बुडाली
भंडारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान पत्रकारांना घेऊन जाणारी बोट बुडाली. बोटीत जास्त वजन झाल्यामुळे बोट बुडाल्याचे सांगितले जात आहे. रेस्क्यू टीम वेळेत दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला.इतर बोटीही मदतीसाठी धावून आल्या. मुख्यमंत्री शिंदेही घटनास्थळी दाखल झाले आहेत.www.konkantoday.com