प्रादेशिक मनोरूगालय रत्नागिरी येथील डाॅक्टरांची रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी
रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरूगणालय येथे वैद्यकीय आधिकारी तसे मनोविकॄति तज्ञ यांची पदे भरण्यात आली नसल्याने सद्या डाॅक्टर्स आहेत त्यांच्यावर अतिशय कामाचा ताण पडत आहे तरी तेथील सर्व रिक्त पदे ताबडतोब भरण्याची फार आवश्यकता असून त्या रूग्णालयालाकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्याच चार्ज असल्याने दररोज ओपीडी रूग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे सद्या 130 रूग्ण अॅडमिट असून उपचार घेत आहेत तरी शासनाने येथील डाॅक्टर्सरांची रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे असून एकूण सर्व स्थायी व अस्थायी 144 पदे मंजूर आहेत तर 94 पदे भरलेली आहेत50 पदे रिक्त आहेत रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय आहे तरी तातडीने शासन इकडे लक्ष देईल का असे बोलले जात आहे.तथापि मनोरूगणालयाचे कामकाज सुरळीत चालले असून तेथील डाॅक्टर्स आणि कर्मचारी वर्ग कोणताही रूग्ण उपचारा पासून वंचित न राहाण्याची काळजी घेत आहेत तरी डाॅक्टर्स व आधिकारी वर्ग लवकरात लवकर सर्व पदे भरण्याची अपेक्षा करीत आहेत.