कलंडलेल्या कंटेनर मुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात .कलंडलेल्या कंटेनर मुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगाअपघात झाला. क्रेन वाहतूक करणारा कंटेनर कलंडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.कलंडलेल्या कंटेनर मुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून महामार्गावर कशेडी ते पोलादपूर मार्गांवर घाटात कोंडी झाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button