
माजी आमदार श्री. संजयराव कदम यांच्या संकल्पनेतून “श्री. भैरवनाथ” कोव्हिड केअर सेंटरचे खासदार मा. श्री.सुनिलजी तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन
खेड तालुक्यातील चिंचघर, (वेताळवाडी) येथे दापोली विधानसभा मतदार संघाचे मा. आमदार श्री.संजयराव( भाऊ) कदम यांच्या संकल्पनेतून “श्री. भैरवनाथ” १०० बेडचे अत्याधुनिक कोव्हिड केअर सेंटरचे उद्घाटन रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री. सुनिलजी तटकरे साहेब यांच्या शुभ हस्तेआज पार पडले
सदर वेळी उपस्थित चिपळूण विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. शेखरजी निकम,शास्त्रज्ञ मुंबई श्री. दिलीप पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव, मा. आमदार श्री. रमेशभाई कदम, श्री.महेश भाई गणवे,तहसीलदार सौ. प्राजक्ता घोरपडे मॅडम,मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषद नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री. अजयजी बिरवटकर,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री. जयवंत जालगांवकर,राष्ट्रवादी काँग्रेस दापोली विधानसभा क्षेञाध्यक्ष श्री. मुजीब रुमाने, मनसे खेड शहर अध्यक्ष तथा गटनेते श्री. भूषण चिखले, जलाल भाई राजपूरकर, मनविसे मा. जिल्हाध्यक्ष नंदु साळवी,ऋषिकेश कानडे,उद्योजक श्री. कय्युमशेठ नाडकर, श्री. विक्रांत पाटील,जयेश गुहागरकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रसिद्धी माध्यम प्रमुख किशोर साळवी ,मनविसे उप प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार,व ईतर मान्यवर उपस्थित होते
www.konkantoday.com