
दापोली तालुक्यातील वेळवी येथे चोरट्यांचा धुमाकूळ ,एकाच रात्री फोडली तीन दुकाने
*दापोली तालुक्यातील वेळवी येथे गुरूवारी मध्यरात्री दीप्ती ऑइल ट्रेडर्स व जनरल स्टोअर, राजे सीएससी सेंटर, श्री स्वामी समर्थ मोटर्स अँड गॅरेज अशी तीन दुकाने अज्ञात चोरट्याने फोडून रोख रक्कम तसेच मुद्देमाल चोरून नेला तीन दुकाने मिळून सुमारे साठ ते सत्तर हजार रुपये मुद्देमाल व दुकानांमध्ये ठेवलेली रोख रक्कम घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले.www.konkantoday.com