
लोखंडी सळ्या घेऊन जाणारा ट्रेलर ब्रेक फेल झाल्याने आंजणारी पुलावरून नदीपात्रात कोसळला,चालक जखमी
मुंबईहून गोव्याच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला आंजणारी जवळ काल अपघात झाला ट्रेलरचे ब्रेक फेल झाल्याने हा ट्रेलर आंजणारी पुलावरून खाली कोसळला यामध्ये ट्रेलर चालक मुकेश कुमार यादव हा जखमी झाला त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
www.konkantoday.com




