करंबेळे येथे एसटी बस पलटी; वाहकासह ४ प्रवाशी जखमी; बसचालक फरार

देवरूख- संगमेश्वर मार्गावरील करंबेळे येथील उतारात आज गुरूवारी सायंकाळी ४.१० वाजण्याच्या सुमारास देवरूख- संगमेश्वर एसटी बसला झाला अपघात झालादेवरूख आगारातून ३.४५ वा. देवरूख- संगमेश्वर बस सुटली होतीकरंबेळे येथील उतारात रस्त्याच्या उजव्या बाजूला जावून बस पलटी झालीसुदैवाने या अपघातात बसमधील प्रवाशी बालंबाल बचावले; मात्र वाहकासह ४ प्रवाशी जखमी झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button