
बँकेच्या एटीएममध्ये बनावट नोटा भरल्याप्रकरणी लांजातील व्यापारी पराग राणे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल
लांजा येथील सारस्वत बँकेच्या डिपॉझीट मशिनमध्ये २५ हजार रुपयांच्या बनावट नोटा भरून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी लांजा येथील व्यापारी पराग चंद्रकांत राणे (रा. खावडकरवाडी) याच्याविरोधात लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.www.konkantoday.com