पोलीस_भरती_ करिता येणाऱ्या पुरुष उमेदवारांची राहण्याची व्यवस्था “दैवज्ञ भवन हॉल”, मध्ये

* रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे “#पोलीस_भरती_ करिता येणाऱ्या पुरुष उमेदवारांची राहण्याची व्यवस्था (विनामूल्य) “दैवज्ञ भवन हॉल”, नाचणे रोड, पॉवर हाऊसच्या पुढे, उजव्या बाजूला, रत्नागिरी, येथे करण्यात आलेली आहे. अधिक महितीकरिता संपर्क: पो.हवा/282 संतोष सावंत 8793366428 व पो.हवा/1399 अमोल भोसले 7020575388, शहर पोलीस ठाणे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button