
राज्यातील धरणसाठ्यात 20 टक्क्यांनी घट
राज्यामध्ये एकूण २ हजार ९९४ लहान-मोठे धरणे असून, या धरणांमध्ये सध्यस्थितीत केवळ ६९.९७ टक्के शिल्लक आहे. मागील वर्षी याच कालावधीत राज्यातील सर्व धरणांमध्ये ९०.२० टक्के जलसाठा शिल्लक होता.*
अर्थात या वर्षी धरणांतील जलसाठ्यामध्ये २० टक्के घट झाली आहे. धरण पाणलोटात बाष्पीभवनही वाढले आहे. त्यामुळे काही धरणांमध्ये पाणीसाठ्यात घटही दिसत असून, वर्षभर शेतीसह पिण्यासाठी पाणी कसे पुरेल? अशी चिंता लागून आहे.
www.konkantoday.com