
संगमेश्वर बाजारपेठेत अचानक लागलेल्या आगीत दोन दुकाने भस्मसात
संगमेश्वर बाजारपेठेत आज पहाटे अकस्मात लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून भस्मसात झाली संगमेश्वर येथील व्यापारी बेंडके किराणा दुकान, भावेश पटेल यांचे शक्ती ट्रेडर्स हि दोन्ही दुकाने आगीत जळून खाक झाली
आगीने रौद्र रूप धारण केल्याने दोन्ही दुकानांचं मोठं नुकसान झाले आहे ही आग विझवण्यासाठी ग्रामस्थ व देवरुख नगरपंचायतीचा बंब घटनास्थळी दाखल झाला असून आग विझवण्यात येत आहे
www.konkantoday.com