दापोली तालुक्यामध्ये डेंग्यूचे २ रूग्ण आढळले

दापोली तालुक्यामध्ये डेंग्यूचे २ रूग्ण सापडले आहेत. हे दोन्ही रूग्ण दापोली उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत. पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आजारांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. डासांचाही त्रास ग्रामीण भागामध्ये वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातच डेंग्यूचे रूग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे.तालुक्यात डेंग्यूचे २ रूग्ण सापडले आहेत. हे रूग्ण उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत असल्याचे समोर आले. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button