रत्नागिरी, सिंधुदुर्गात लवकरच कोविड रुग्णवाहिका
कोरोनाचे संकट रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आटोक्यात आहे. दोन्ही ठिकाणी अद्ययावत लॅब मशीन असून लवकरच कोविड रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
www.konkantoday.com